S M L

ब्रेट लीचा क्रिकेटला अलविदा

13 जुलैऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. 13 वर्षांच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटला अलविदा केला आहे. ब्रेट लीनं आज ट्विटरवरुन आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. तसेच आपल्या फॅन्सचे धन्यवाद मानले. लीने याअगोदरचं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता वन-डे आणि 20-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती पत्करली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2012 11:32 AM IST

ब्रेट लीचा क्रिकेटला अलविदा

13 जुलै

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. 13 वर्षांच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटला अलविदा केला आहे. ब्रेट लीनं आज ट्विटरवरुन आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. तसेच आपल्या फॅन्सचे धन्यवाद मानले. लीने याअगोदरचं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता वन-डे आणि 20-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती पत्करली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2012 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close