S M L

भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ आपटे यांचं निधन

17 जुलैभाजपचे ज्येष्ठ नेते बाळ आपटे यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पक्षाचा एक कुशल संघटक हरपलाय. बाळ आपटे सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकिल होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक पदं भूषवली. ते अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते. प्रा. बाळ आपटे यांच्यावर उद्या सकाळी दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असू भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी, अरूण जेटली राहणार उपस्थित राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 17, 2012 12:20 PM IST

भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ आपटे यांचं निधन

17 जुलै

भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ आपटे यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पक्षाचा एक कुशल संघटक हरपलाय. बाळ आपटे सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकिल होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक पदं भूषवली. ते अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते. प्रा. बाळ आपटे यांच्यावर उद्या सकाळी दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असू भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी, अरूण जेटली राहणार उपस्थित राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2012 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close