S M L

आठवणीतले राजेश खन्ना

18 जुलैआज लाखो चाहत्यांना रडवत राजेश खन्नांनी जगाचा निरोप घेतला. हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना...1969 साली आराधना हा सिनेमा रिलेज झाला.आणि हिंदी सिनेमाला सुपरस्टार मिळाला. त्यानंतर सलग 15 सिनेमे हिट्स दिले. 1969 साली आलेल्या आराधनामुळे ते बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार ठरले. शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना ही जोडी लोकप्रिय झाली. इतकचं नाही तर सगळ्या तरूणांच्या गळ्यातला ताईत बनले. त्यानंतर त्यांनी सलग चार वर्ष 15 हिट सिनेमे देत बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. राजेश खन्ना यांच्या आठवणीला उजाळा देणारी ही काही खास गाणी.... 'मैने तेरे लिऐ ही सात रंग के सपने चुने...''जय जय शिव शंकर...' 'जिंदगी कैसी ये पहेली हा ये...' 'चिंगारी कोई भडके' 'कुछ तो लोग कहेंगे...'

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2012 11:25 AM IST

आठवणीतले राजेश खन्ना

18 जुलै

आज लाखो चाहत्यांना रडवत राजेश खन्नांनी जगाचा निरोप घेतला. हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना...1969 साली आराधना हा सिनेमा रिलेज झाला.आणि हिंदी सिनेमाला सुपरस्टार मिळाला. त्यानंतर सलग 15 सिनेमे हिट्स दिले. 1969 साली आलेल्या आराधनामुळे ते बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार ठरले. शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना ही जोडी लोकप्रिय झाली. इतकचं नाही तर सगळ्या तरूणांच्या गळ्यातला ताईत बनले. त्यानंतर त्यांनी सलग चार वर्ष 15 हिट सिनेमे देत बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. राजेश खन्ना यांच्या आठवणीला उजाळा देणारी ही काही खास गाणी....

'मैने तेरे लिऐ ही सात रंग के सपने चुने...'

'जय जय शिव शंकर...'

'जिंदगी कैसी ये पहेली हा ये...'

'चिंगारी कोई भडके' 'कुछ तो लोग कहेंगे...'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2012 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close