S M L

दौंडसाठी 'खडकवासला'च्या पाण्याला युतीचा विरोध

18 जुलैअखेर दौंडसाठी खडकवासला धरणातील अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागानं हा निर्णय घेतलाय. पण आता या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. या निर्णयाला पुण्यातील भाजप आणि शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी विरोध केला आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर उपोषण करण्याचा इशारा युतीच्या आमदारांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2012 07:55 AM IST

दौंडसाठी 'खडकवासला'च्या पाण्याला युतीचा विरोध

18 जुलै

अखेर दौंडसाठी खडकवासला धरणातील अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागानं हा निर्णय घेतलाय. पण आता या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. या निर्णयाला पुण्यातील भाजप आणि शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी विरोध केला आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर उपोषण करण्याचा इशारा युतीच्या आमदारांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2012 07:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close