S M L

भारताची मजबूत सुरुवात

26 नोव्हेंबर कटकभारताची इंग्लंडच्या 271 रन्सच्या आव्हानाला तोंड देताना भारताची सुरुवात दमदार झाली आहे. याआधी भारत आणि इंग्लंड दरम्यान कटक इथं सुरू असलेल्या वन डेमध्ये भारताने टॉस जिंकून इंग्लंडला पहिली बॅटिंग दिली. इंग्लडची सुरुवात चांगली झाली पण मधल्या बॅटसमननी रनरेट वाढवला नाही. असं असलं तरी इंग्लंडचा कॅप्टन पीटरसनने सेंच्युरी पूर्ण केली. त्याने 111 रन्स केले. त्याच्यासाथीला शहानेही 66 रन्स केले. कॉलिवूड 40 तर फ्लिंटॉफ शून्यावर आऊट झाले. इंग्लंडने 50ओव्हरमध्ये चार विकेटवर 270 रन्स केले. भारताची सुरुवात सचिन आणि सेहवागाने केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 136 रन्सची पार्टनरशिप केली. सचिन 50 रन्सकरून आऊट झाला.सेहवाग 90 रन्सवर खेळत आहे. 23 ओव्हरपर्यत भारताचा स्कोर 2 विकेटवर 156 रन्स होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2008 03:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close