S M L

महाराष्ट्र सदनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींचा नकार

19 जुलैदिल्लीतल्या नव्या महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील करणार नाहीत. या सदनाच्या बांधकामांची कंत्राटं वादात सापडले असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय. बांधकामाची कंत्राटं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप भाजपने केलाय. राष्ट्रपतींनी उद्घाटन करू नये, अशी भाजपनं केली होती मागणी केली होती. महाराष्ट्र सदनाच्या नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2012 02:03 PM IST

महाराष्ट्र सदनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींचा नकार

19 जुलै

दिल्लीतल्या नव्या महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील करणार नाहीत. या सदनाच्या बांधकामांची कंत्राटं वादात सापडले असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय. बांधकामाची कंत्राटं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप भाजपने केलाय. राष्ट्रपतींनी उद्घाटन करू नये, अशी भाजपनं केली होती मागणी केली होती. महाराष्ट्र सदनाच्या नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2012 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close