S M L

वडाळ्यात मोनोरेलचा पूल कोसळला, 1 ठार

19 जुलैमुंबईत वडाळा येथील शांतिनगर येथे मोनोरेलच्या पुलाचा भाग कोसळला असून या अपघातात 1 ठार तर 7 जण जखमी झाले आहे. जखमींना सायन आणि केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पुलाच्या ढिगाराखालून 8 जणांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आले आहे. मदतकार्य सुरु आहे. घटनास्थळी आणखी दोन फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहचल्या असून मदतकार्य सुरु आहे. घटनास्थळ

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2012 06:09 PM IST

वडाळ्यात मोनोरेलचा पूल कोसळला, 1 ठार

19 जुलै

मुंबईत वडाळा येथील शांतिनगर येथे मोनोरेलच्या पुलाचा भाग कोसळला असून या अपघातात 1 ठार तर 7 जण जखमी झाले आहे. जखमींना सायन आणि केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पुलाच्या ढिगाराखालून 8 जणांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आले आहे. मदतकार्य सुरु आहे. घटनास्थळी आणखी दोन फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहचल्या असून मदतकार्य सुरु आहे.

घटनास्थळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2012 06:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close