S M L

महिला संरक्षण कायद्यात दुरस्तीला मंजुरी

20 जुलैगुवाहाटीत झालेल्या विनयभंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कॅबिनेटने महिलांना संरक्षण देणासाठी कादद्यात महत्त्वाच्या दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ऍसिडने हल्ला करणार्‍या व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड होईल. लैंगिक अत्याचार करणार्‍या व्यक्तीला जन्मठेप होऊ शकते. विनयभंगाची शिक्षा आता 3 वर्षांपर्यंत असू शकते. तसेच, पदाचा गैरवापर करून लैंगिक अत्याचार करण्यार्‍या स्त्री आणि पुरुष दोघांवरही आता गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2012 05:45 PM IST

महिला संरक्षण कायद्यात दुरस्तीला मंजुरी

20 जुलै

गुवाहाटीत झालेल्या विनयभंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कॅबिनेटने महिलांना संरक्षण देणासाठी कादद्यात महत्त्वाच्या दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ऍसिडने हल्ला करणार्‍या व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड होईल. लैंगिक अत्याचार करणार्‍या व्यक्तीला जन्मठेप होऊ शकते. विनयभंगाची शिक्षा आता 3 वर्षांपर्यंत असू शकते. तसेच, पदाचा गैरवापर करून लैंगिक अत्याचार करण्यार्‍या स्त्री आणि पुरुष दोघांवरही आता गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2012 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close