S M L

आजपासून राज्यात वर्षभरासाठी गुटखाबंदी लागू

20 जुलैराज्यात आजपासून गुटखाबंदी लागू झाली आहे. गुटखा आणि पानमसाल्यावर आजपासून वर्षभरासाठी बंदी लागू करण्यात आली आहे. गुटख्याचा काळाबाजार होऊ शकतो या शक्यतेनं सरकारनं राज्याच्या सीमेवर 9 ठिकाणी आरटीओंना तपासणीचे अधिकार देण्यात आले आहे. गुटख्याची विक्री करणार्‍यांना 1 ते 6 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. काल गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुटखाबंदीवर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. आज याबद्दल अधिसुचना जारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर खर्रा आणि माव्यावरही बंदी असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2012 09:48 AM IST

आजपासून राज्यात वर्षभरासाठी गुटखाबंदी लागू

20 जुलै

राज्यात आजपासून गुटखाबंदी लागू झाली आहे. गुटखा आणि पानमसाल्यावर आजपासून वर्षभरासाठी बंदी लागू करण्यात आली आहे. गुटख्याचा काळाबाजार होऊ शकतो या शक्यतेनं सरकारनं राज्याच्या सीमेवर 9 ठिकाणी आरटीओंना तपासणीचे अधिकार देण्यात आले आहे. गुटख्याची विक्री करणार्‍यांना 1 ते 6 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. काल गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुटखाबंदीवर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. आज याबद्दल अधिसुचना जारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर खर्रा आणि माव्यावरही बंदी असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2012 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close