S M L

अमेरिकेत चित्रपटगृहात बेछूट गोळीबार, 12 ठार

20 जुलैअमेरिकेतील डेनव्हरमधल्या चित्रपटगृहात एका बुरखाधारी व्यक्तीनं बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात 12 जण ठार तर 50 जण जखमी झाले आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. 'द डार्क नाईट रोजेस-बॅटमन' या चित्रपटाचा प्रिमियर शो सुरू होता. त्यावेळी हल्लेखोर आत घुसला आणि त्यानं बेछूट गोळीबार केला. या हल्लेखोराचे सीसीटीव्ही फूटेज जारी करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2012 05:56 PM IST

अमेरिकेत चित्रपटगृहात बेछूट गोळीबार, 12 ठार

20 जुलै

अमेरिकेतील डेनव्हरमधल्या चित्रपटगृहात एका बुरखाधारी व्यक्तीनं बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात 12 जण ठार तर 50 जण जखमी झाले आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. 'द डार्क नाईट रोजेस-बॅटमन' या चित्रपटाचा प्रिमियर शो सुरू होता. त्यावेळी हल्लेखोर आत घुसला आणि त्यानं बेछूट गोळीबार केला. या हल्लेखोराचे सीसीटीव्ही फूटेज जारी करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2012 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close