S M L

'..तर दोन मिनिटात लोकल सुरु होतील'

20 जुलै2010 साली मोटरमन संपावर गेले होते. यावेळी दोन मोटरमनने गाड्या चालवल्या होत्या. प्रशासनाने दोन वर्ष सर्व मोटारमनला त्रास दिला. पण ज्या दोघांनी गाड्या चालवल्या त्यांचे कॉन्फिडिशियन रिपोर्ट चांगले करुन त्यांना मोटरमन इन्स्ट्रक्टरच्या जागा देण्यात आली पण जे मोटारमन संपावर होते त्यांचे रिपोर्ट अधिकार्‍यांनी खराब केले. प्रशासानाने ताबडतोब सगळ्या मोटारमनचे रिपोर्ट दुरुस्त करावे जर त्यांनी असं केलं किंवा ठोस आश्वासन दिलं तर दोन मिनिटात गाड्या चालू होतील असं आवाहन मोटारमन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिलं. या आंदोलनात एकूण 345 मोटारमन पैकी 200 ते 250 जण सहभागी झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून मोटारमन मान खाली घालून काम करत आहे. पण आता मागन्या मान्य झाल्याच पाहिजे असं फैसला संघटनेनं केला आहे.एकंदरीतच मोटारमन संघटना आंदोलनावर ठाम असून आता रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते यावर प्रवाशांचे हाल अंवलबून आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2012 12:18 PM IST

'..तर दोन मिनिटात लोकल सुरु होतील'

20 जुलै

2010 साली मोटरमन संपावर गेले होते. यावेळी दोन मोटरमनने गाड्या चालवल्या होत्या. प्रशासनाने दोन वर्ष सर्व मोटारमनला त्रास दिला. पण ज्या दोघांनी गाड्या चालवल्या त्यांचे कॉन्फिडिशियन रिपोर्ट चांगले करुन त्यांना मोटरमन इन्स्ट्रक्टरच्या जागा देण्यात आली पण जे मोटारमन संपावर होते त्यांचे रिपोर्ट अधिकार्‍यांनी खराब केले. प्रशासानाने ताबडतोब सगळ्या मोटारमनचे रिपोर्ट दुरुस्त करावे जर त्यांनी असं केलं किंवा ठोस आश्वासन दिलं तर दोन मिनिटात गाड्या चालू होतील असं आवाहन मोटारमन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिलं. या आंदोलनात एकूण 345 मोटारमन पैकी 200 ते 250 जण सहभागी झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून मोटारमन मान खाली घालून काम करत आहे. पण आता मागन्या मान्य झाल्याच पाहिजे असं फैसला संघटनेनं केला आहे.एकंदरीतच मोटारमन संघटना आंदोलनावर ठाम असून आता रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते यावर प्रवाशांचे हाल अंवलबून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2012 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close