S M L

राष्ट्रपती निवडणूक : कोणाचं पारडं जड ?

22 जुलैराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीचा निकालाची मतमोजणी सुरु आहे. पण यंदाची निवडणूक ही राजकीय आखाड्यामुळे रंगदार ठरली. ममता बॅनर्जी आणि मुलायम सिंग यांनी सुरुवातील प्रणवदांना कडाडून विरोध केला. राष्ट्रपतीपदासाठी ए.पी.जे.अब्दूल कलाम योग्य उमेदवार सांगत ममतांनी पाठिंबा जाहिर केला होता. पण कलाम यांनी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगून टाकलं. सोबत असलेले मुलायम सिंग यांनीही प्रणवदांना पाठिंबा देत बाजूला झाले अखेर एकट्या पडलेल्या ममतादीदी नाराज होत प्रणवदांना पाठिंबा दिला. ममतांच्या पाठिंब्यामुळे प्रणवदांचा विजय निश्चित मानला जातोय. तर पी.ए. संगमा यांनी पक्षाचा सदस्यचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरले. एनडीएनेही उमेदवार उभा न करत संगमांना पाठिंबा दिला. एकंदरीतच कोणाचं पारडं किती जड आहे ते पाहुया...प्रणव मुखर्जी यांना पाठिंबायूपीए- काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादी, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स * इतर पक्षांचा पाठिंबा- सपा, बसपा, राजद, सीपीएम, सीपीआयएम,फॉरवर्ड ब्लॉक,लोकजनशक्ती पार्टी, जेडीयू, शिवसेना, जेडीएस* एकूण मतं-66.7 टक्केपी.ए.संगमांना पाठिंबा एनडीए- भाजप, शिरोमणी अकाली दल, आसाम गण परिषदइतर पक्ष- अण्णा द्रमुक, बीजेडीएकूण मतं- 30.03 टक्केसपा, बसपा, आरजेडी, सीपीएम, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, लोकजनशक्ती पार्टी, जनता दल(युनायटेड),जनता दल(धर्मनिरपेक्ष) शिवसेनाएकूण मते मिळण्याची शक्यता - 7.35 लाख

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2012 07:55 AM IST

राष्ट्रपती निवडणूक : कोणाचं पारडं जड ?

22 जुलै

राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीचा निकालाची मतमोजणी सुरु आहे. पण यंदाची निवडणूक ही राजकीय आखाड्यामुळे रंगदार ठरली. ममता बॅनर्जी आणि मुलायम सिंग यांनी सुरुवातील प्रणवदांना कडाडून विरोध केला. राष्ट्रपतीपदासाठी ए.पी.जे.अब्दूल कलाम योग्य उमेदवार सांगत ममतांनी पाठिंबा जाहिर केला होता. पण कलाम यांनी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगून टाकलं. सोबत असलेले मुलायम सिंग यांनीही प्रणवदांना पाठिंबा देत बाजूला झाले अखेर एकट्या पडलेल्या ममतादीदी नाराज होत प्रणवदांना पाठिंबा दिला. ममतांच्या पाठिंब्यामुळे प्रणवदांचा विजय निश्चित मानला जातोय. तर पी.ए. संगमा यांनी पक्षाचा सदस्यचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरले. एनडीएनेही उमेदवार उभा न करत संगमांना पाठिंबा दिला. एकंदरीतच कोणाचं पारडं किती जड आहे ते पाहुया...प्रणव मुखर्जी यांना पाठिंबायूपीए- काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादी, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स * इतर पक्षांचा पाठिंबा- सपा, बसपा, राजद, सीपीएम, सीपीआयएम,फॉरवर्ड ब्लॉक,लोकजनशक्ती पार्टी, जेडीयू, शिवसेना, जेडीएस* एकूण मतं-66.7 टक्के

पी.ए.संगमांना पाठिंबा

एनडीए- भाजप, शिरोमणी अकाली दल, आसाम गण परिषदइतर पक्ष- अण्णा द्रमुक, बीजेडीएकूण मतं- 30.03 टक्केसपा, बसपा, आरजेडी, सीपीएम, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, लोकजनशक्ती पार्टी, जनता दल(युनायटेड),जनता दल(धर्मनिरपेक्ष) शिवसेनाएकूण मते मिळण्याची शक्यता - 7.35 लाख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2012 07:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close