S M L

चंद्रपूरमध्ये पट्टेदार वाघीणीचा संशयास्पद मृत्यू

24 जुलैचंद्रपूरमध्ये एका पट्टेदार वाघीणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातही घटना घडली आहे. आज सकाळी अड्याळ टेकडीच्या रस्त्यावर वाघिणीचा मृतदेह आढळून आला. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र वाघीणीचा मृत्यू कशामुळे झाला आहे याबद्दल कोणताच खुलासा करण्यात आला आहे. वाघीणीचा मृत्यू नैसर्गीकरीत्या झाला की शिकार याचा तपास अधिकारी करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2012 11:07 AM IST

चंद्रपूरमध्ये पट्टेदार वाघीणीचा संशयास्पद मृत्यू

24 जुलै

चंद्रपूरमध्ये एका पट्टेदार वाघीणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातही घटना घडली आहे. आज सकाळी अड्याळ टेकडीच्या रस्त्यावर वाघिणीचा मृतदेह आढळून आला. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र वाघीणीचा मृत्यू कशामुळे झाला आहे याबद्दल कोणताच खुलासा करण्यात आला आहे. वाघीणीचा मृत्यू नैसर्गीकरीत्या झाला की शिकार याचा तपास अधिकारी करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2012 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close