S M L

रजत पदक विजेती ऍथलिट करतेय वीटभट्टीत काम

24 जुलै2006च्या दोहा एशियाड स्पर्धेत भारतासाठी रजत पदक पटकवणार्‍या ऍथलिटला सरकारी धोरणामुळे मजुरीचं काम करण्याची वेळ आली आहे. शांती सौदराजन असं तिचं नाव आहे. तामिळनाडुतल्या काता-कुरुची गावातली शांती हिनं अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. पण सध्या ती एका वीटभट्टीत काम करते. लिंगनिदान चाचणीत ती फेल झाल्याने तिची सर्व पारितोषिकं काढून घेण्यात आलीत. ऍथलेटिक्सच्या रेकॉर्ड्समधूनही तिचं नाव वगळण्यात आलंय. तिला नोकरीही नाकारलीय. याविरोधात तिनं प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. पण तिच्या तक्रारीची दखल कुणीही घेतली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2012 04:30 PM IST

रजत पदक विजेती ऍथलिट करतेय वीटभट्टीत काम

24 जुलै

2006च्या दोहा एशियाड स्पर्धेत भारतासाठी रजत पदक पटकवणार्‍या ऍथलिटला सरकारी धोरणामुळे मजुरीचं काम करण्याची वेळ आली आहे. शांती सौदराजन असं तिचं नाव आहे. तामिळनाडुतल्या काता-कुरुची गावातली शांती हिनं अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. पण सध्या ती एका वीटभट्टीत काम करते. लिंगनिदान चाचणीत ती फेल झाल्याने तिची सर्व पारितोषिकं काढून घेण्यात आलीत. ऍथलेटिक्सच्या रेकॉर्ड्समधूनही तिचं नाव वगळण्यात आलंय. तिला नोकरीही नाकारलीय. याविरोधात तिनं प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. पण तिच्या तक्रारीची दखल कुणीही घेतली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2012 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close