S M L

जे.डे हत्याप्रकरणात जिग्ना व्होराला विनाकारण गोवले - तावडे

25 जुलैमिड डे चे पत्रकार जे.डे हत्याप्रकरणात पत्रकार जिग्ना व्होराला विनाकारण गोवण्यात आल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला आहे. जे. डे हे आयपीएलमधील मॅचफिक्सिंगविषयी एक मोठं प्रकरण उघड करणार होते. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केलाय. कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान त्यांनी हा आरोप केलाय. डे यांच्या हत्येनंतर पत्रकारांनी दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी सुरू केलेलं आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं जिग्ना व्होरा या पत्रकाराला हत्येच्या आरोपाखाली अडकवल्याचा आरोपही तावडेंनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2012 10:11 AM IST

जे.डे हत्याप्रकरणात जिग्ना व्होराला विनाकारण गोवले - तावडे

25 जुलै

मिड डे चे पत्रकार जे.डे हत्याप्रकरणात पत्रकार जिग्ना व्होराला विनाकारण गोवण्यात आल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला आहे. जे. डे हे आयपीएलमधील मॅचफिक्सिंगविषयी एक मोठं प्रकरण उघड करणार होते. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केलाय. कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान त्यांनी हा आरोप केलाय. डे यांच्या हत्येनंतर पत्रकारांनी दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी सुरू केलेलं आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं जिग्ना व्होरा या पत्रकाराला हत्येच्या आरोपाखाली अडकवल्याचा आरोपही तावडेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2012 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close