S M L

परभणीत बलात्कारनंतर जाळून घेतलेल्या मुलीचा मृत्यू

25 जुलैएकीकडे मुलींच्या छेडछाडीच्या घटना ताज्या असताना परभणीत बलात्कार झाल्यानं एका अल्पवयीन मुलीनं जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.जिल्ह्यातील जाम या गावात ही घटना घडली. ही मुलगी एका शेतात काम करण्यासाठी गेली असताना शेतमालकाने तिच्यावर बलात्कार केल्याचं या मुलीनं मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटलंय. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर ही मुलगी घरी आली आणि तिनं स्वत:ला जाळून घेतलं. यात ही मुलगी 90 टक्के भाजली होती. उपचारादरम्यान, या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2012 10:29 AM IST

परभणीत बलात्कारनंतर जाळून घेतलेल्या मुलीचा मृत्यू

25 जुलै

एकीकडे मुलींच्या छेडछाडीच्या घटना ताज्या असताना परभणीत बलात्कार झाल्यानं एका अल्पवयीन मुलीनं जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.जिल्ह्यातील जाम या गावात ही घटना घडली. ही मुलगी एका शेतात काम करण्यासाठी गेली असताना शेतमालकाने तिच्यावर बलात्कार केल्याचं या मुलीनं मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटलंय. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर ही मुलगी घरी आली आणि तिनं स्वत:ला जाळून घेतलं. यात ही मुलगी 90 टक्के भाजली होती. उपचारादरम्यान, या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2012 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close