S M L

मराठी शाळांच्या मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

25 जुलैनाशिकमध्येही मराठी शाळांना मान्यता मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलंय. आनंद निकेतन आणि गुरुकूल या शाळांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहे. गेल्या 6 वर्षांपासून मराठी शाळांच्या मान्यतेचा प्रश्न सरकार दरबारी रखडलेला आहे. आज मुंबईतही मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2012 07:45 AM IST

मराठी शाळांच्या मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

25 जुलै

नाशिकमध्येही मराठी शाळांना मान्यता मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलंय. आनंद निकेतन आणि गुरुकूल या शाळांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहे. गेल्या 6 वर्षांपासून मराठी शाळांच्या मान्यतेचा प्रश्न सरकार दरबारी रखडलेला आहे. आज मुंबईतही मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2012 07:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close