S M L

बनावट नोटा चलनात आणणार्‍या दोघांना अटक

25 जुलैबनावट नोटा चलनात आणणार्‍या पश्चिम बंगालच्या दोन तरूणांना पुणे पोलिसांनी पुणे कॅम्प परिसरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरूणांकडून पोलिसांनी एक लाख 49 हजार पाचशे रूपये जप्त केले आहे. अल्ताफ अली दाराबली शेख आणि जुल्फीकार शेख अशी अटक करण्यात आलेल्या तरूणाची नावं आहेत. अटक करण्यात आलेल्या तरूणांना कोर्टाने 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2012 04:20 PM IST

बनावट नोटा चलनात आणणार्‍या दोघांना अटक

25 जुलै

बनावट नोटा चलनात आणणार्‍या पश्चिम बंगालच्या दोन तरूणांना पुणे पोलिसांनी पुणे कॅम्प परिसरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरूणांकडून पोलिसांनी एक लाख 49 हजार पाचशे रूपये जप्त केले आहे. अल्ताफ अली दाराबली शेख आणि जुल्फीकार शेख अशी अटक करण्यात आलेल्या तरूणाची नावं आहेत. अटक करण्यात आलेल्या तरूणांना कोर्टाने 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2012 04:20 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close