S M L

कपिल देव यांची बीसीसीआयमध्ये एंट्री

25 जुलैजेष्ठ क्रिकेटर कपिल देव आणि बीसीसीआयमधला वाद आता मिटला आहे. कपिल देव यांनी आज बुधवारी बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांची भेट घेतली त्यानतंर त्यांना बीसीसीआयमध्ये घेण्यात आलंय. आपण आयसीएलचा राजीनामा दिल्याचं त्यांनी बोर्डाला कळवलंय. 2007 साली कपिल देव यांनीच इंडियन क्रिकेल लिगची स्थापना केली होती. पण त्यामुळे कपिल देव यांना बीसीसीआयने पेंशन आणि इतर सुविधा नाकारल्या होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2012 05:08 PM IST

कपिल देव यांची बीसीसीआयमध्ये एंट्री

25 जुलै

जेष्ठ क्रिकेटर कपिल देव आणि बीसीसीआयमधला वाद आता मिटला आहे. कपिल देव यांनी आज बुधवारी बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांची भेट घेतली त्यानतंर त्यांना बीसीसीआयमध्ये घेण्यात आलंय. आपण आयसीएलचा राजीनामा दिल्याचं त्यांनी बोर्डाला कळवलंय. 2007 साली कपिल देव यांनीच इंडियन क्रिकेल लिगची स्थापना केली होती. पण त्यामुळे कपिल देव यांना बीसीसीआयने पेंशन आणि इतर सुविधा नाकारल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2012 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close