S M L

पश्चिम घाटाच्या अहवालाला राणेंचा विरोध

27 जुलैपश्चिम घाट समिती अहवालाला राज्य सरकारने विरोध केला आहे. याबद्दल उद्योग मंत्री नारायण राणे यांनी माहिती दिली. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत राणे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसेच कृषीमंत्री शरद पवारसुद्धा पर्यावरण मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती राणेंनी दिली. हा अहवाल स्वीकारला तर विकासकामंच करता येणार नाहीत असंही राणेंनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2012 02:03 PM IST

पश्चिम घाटाच्या अहवालाला राणेंचा विरोध

27 जुलै

पश्चिम घाट समिती अहवालाला राज्य सरकारने विरोध केला आहे. याबद्दल उद्योग मंत्री नारायण राणे यांनी माहिती दिली. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत राणे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसेच कृषीमंत्री शरद पवारसुद्धा पर्यावरण मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती राणेंनी दिली. हा अहवाल स्वीकारला तर विकासकामंच करता येणार नाहीत असंही राणेंनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2012 02:03 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close