S M L

मीरा भाईंदर पालिकेची 12 ऑगस्टला निवडणूक

27 जुलैमीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक येत्या 12 ऑगस्टला आहेत. निवडणुकीसाठी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. एकूण 516 उमेदवार रिंगणात आहेत. 99 जणांनी घेतले अर्ज मागे घेतले तर 13 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहे. ही महापालिका सध्या आघाडीच्या ताब्यात आहे. पण यंदा इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढात आहे. त्यापाठोपाठ शिवसेना आणि भाजपही वेगळ्या चुली मांडणार आहे. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2012 03:49 PM IST

मीरा भाईंदर पालिकेची 12 ऑगस्टला निवडणूक

27 जुलै

मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक येत्या 12 ऑगस्टला आहेत. निवडणुकीसाठी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. एकूण 516 उमेदवार रिंगणात आहेत. 99 जणांनी घेतले अर्ज मागे घेतले तर 13 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहे. ही महापालिका सध्या आघाडीच्या ताब्यात आहे. पण यंदा इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढात आहे. त्यापाठोपाठ शिवसेना आणि भाजपही वेगळ्या चुली मांडणार आहे. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2012 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close