S M L

बॉक्सिंगमध्ये सुमीतचा धक्कादायक पराभव

30 जुलैबॉक्सिंगमध्ये भारताचा 19 वर्षाच्या सुमीत सांगवानला 81 किलो वजनी गटात प्राथमिक फेरीतच पराभवाचा धक्का बसला आहे. ब्राझिलच्या फॅल्कोनं सुमीत सांगवानचा 15-14 असा निसटता पराभव केला. या मॅचमध्ये काही निर्णय सुमीतच्या विरोधात गेले. आणि यावरुना आता वादाला सुरुवात झाली आहे. कॉमेंटेटर्सच्या मतेही आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये खेळताना सुमीतनं संपूर्ण बाऊटमध्ये वर्चस्व राखलं होतं. पण सुमीतला हवे तसे गुण मात्र मिळू शकले नाहीत. या निर्णयावर केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांनीही तात्काळ निषेध नोंदवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2012 05:03 PM IST

बॉक्सिंगमध्ये सुमीतचा धक्कादायक पराभव

30 जुलै

बॉक्सिंगमध्ये भारताचा 19 वर्षाच्या सुमीत सांगवानला 81 किलो वजनी गटात प्राथमिक फेरीतच पराभवाचा धक्का बसला आहे. ब्राझिलच्या फॅल्कोनं सुमीत सांगवानचा 15-14 असा निसटता पराभव केला. या मॅचमध्ये काही निर्णय सुमीतच्या विरोधात गेले. आणि यावरुना आता वादाला सुरुवात झाली आहे. कॉमेंटेटर्सच्या मतेही आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये खेळताना सुमीतनं संपूर्ण बाऊटमध्ये वर्चस्व राखलं होतं. पण सुमीतला हवे तसे गुण मात्र मिळू शकले नाहीत. या निर्णयावर केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांनीही तात्काळ निषेध नोंदवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2012 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close