S M L

स्कूल बस आणि बेस्ट बसची धडक, 13 विद्यार्थी जखमी

30 जुलैशालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या स्कूल बस आणि बेस्टची समोरासमोर धडक झाल्याने 13 विद्यार्थी जखमी झाले आहे. 9 ते 12 वयागटाचे हे विद्यार्थी आहे. ऐरोली येथील युरो स्कुलची ही बस होती. या अपघातात 13 विद्यार्थ्यांसह एक शिक्षिका किरकोळ जखमी झाली आहे. 10 विद्यार्थ्यांसह शिक्षिकेवर नाहूरच्या फॉर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी बेस्टच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2012 10:05 AM IST

स्कूल बस आणि बेस्ट बसची धडक, 13 विद्यार्थी जखमी

30 जुलै

शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या स्कूल बस आणि बेस्टची समोरासमोर धडक झाल्याने 13 विद्यार्थी जखमी झाले आहे. 9 ते 12 वयागटाचे हे विद्यार्थी आहे. ऐरोली येथील युरो स्कुलची ही बस होती. या अपघातात 13 विद्यार्थ्यांसह एक शिक्षिका किरकोळ जखमी झाली आहे. 10 विद्यार्थ्यांसह शिक्षिकेवर नाहूरच्या फॉर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी बेस्टच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2012 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close