S M L

बेनामी कंपन्यांमुळे भुजबळ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

03 ऑगस्टसार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रँाग एनर्जी प्रयाव्हेट लिमिटेड कंपनीचे गैरव्यवहार थेट इंडोनेशिया आणि सिंगापूरपर्यंत पसरले असल्याचा आरोप भाजपचे सचिव किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये केलाय. नाशिकजवळच्या शिलापूरमधल्या आर्मस्टँागच्या एनर्जी प्लॅण्टची सोमय्या यांनी पाहणी केली. 4 वर्ष बंद असलेल्या या प्लँटसाठी भुजबळांनी इंडोनेशियामधून कोळशाच्या खाणी कशा खरेदी केल्या, 12 कोटी रुपयांचा तोटा दाखवणार्‍या कंपनीचे 100 रुपयांचे शेअर्स 10 हजार रुपयांना कसे विकले गेले या सार्‍या व्यवहाराची चौकशी कऱण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2012 03:28 PM IST

बेनामी कंपन्यांमुळे भुजबळ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

03 ऑगस्ट

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रँाग एनर्जी प्रयाव्हेट लिमिटेड कंपनीचे गैरव्यवहार थेट इंडोनेशिया आणि सिंगापूरपर्यंत पसरले असल्याचा आरोप भाजपचे सचिव किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये केलाय. नाशिकजवळच्या शिलापूरमधल्या आर्मस्टँागच्या एनर्जी प्लॅण्टची सोमय्या यांनी पाहणी केली. 4 वर्ष बंद असलेल्या या प्लँटसाठी भुजबळांनी इंडोनेशियामधून कोळशाच्या खाणी कशा खरेदी केल्या, 12 कोटी रुपयांचा तोटा दाखवणार्‍या कंपनीचे 100 रुपयांचे शेअर्स 10 हजार रुपयांना कसे विकले गेले या सार्‍या व्यवहाराची चौकशी कऱण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2012 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close