S M L

ओबामांनी बंडखोरांसोबत केला गुप्त करार

02 ऑगस्टअमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सीरियातील बंडखोरांसोबत एक गुप्त करार केल्याचं समोर आलंय. या वर्षाच्या सुरुवातीला हा करार झाला होता. या करारात अमेरिकेच्या सीआयएसारख्या संघटना या बंडखोरांना मदत करत असल्याचं समोर आलंय. सिरियातील सत्ताधार्‍यांविरोधात बंडखोरांनी युद्ध पुकारलंय. यात त्यांना सीआयए मदत घेतली त्यामुळे या बंडखोरांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या निदर्शनास आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2012 04:52 PM IST

ओबामांनी बंडखोरांसोबत केला गुप्त करार

02 ऑगस्ट

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सीरियातील बंडखोरांसोबत एक गुप्त करार केल्याचं समोर आलंय. या वर्षाच्या सुरुवातीला हा करार झाला होता. या करारात अमेरिकेच्या सीआयएसारख्या संघटना या बंडखोरांना मदत करत असल्याचं समोर आलंय. सिरियातील सत्ताधार्‍यांविरोधात बंडखोरांनी युद्ध पुकारलंय. यात त्यांना सीआयए मदत घेतली त्यामुळे या बंडखोरांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या निदर्शनास आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2012 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close