S M L

सुशिलकुमार शिंदेंनी घेतला पुणे स्फोटांचा आढावा

04 ऑगस्ट केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पुण्याच्या दौर्‍यावर होते. बुधवारी झालेल्या चार साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गृहमंत्री आर आर पाटील आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची त्यांनी बैठक घेतली. तपास सुरू आहे त्यामुळे त्याविषयी आताच काही सांगणं योग्य नसल्याचे शिंदे म्हणाले. विशेष म्हणजे सुशिलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा कारभार स्विकारला त्याच दिवशी पुण्यात त्यांचे 'स्फोटक' स्वागत झाले. पुण्यात एकापाठोपाठ सलग कमी तीव्रतेच्या स्फोटांनी पुणे हादरले. आज तीन दिवसांनंतर सुशिलकुमार शिंदे यांनी पुण्याचा दौरा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2012 10:12 AM IST

सुशिलकुमार शिंदेंनी घेतला पुणे स्फोटांचा आढावा

04 ऑगस्ट

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पुण्याच्या दौर्‍यावर होते. बुधवारी झालेल्या चार साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गृहमंत्री आर आर पाटील आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची त्यांनी बैठक घेतली. तपास सुरू आहे त्यामुळे त्याविषयी आताच काही सांगणं योग्य नसल्याचे शिंदे म्हणाले. विशेष म्हणजे सुशिलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा कारभार स्विकारला त्याच दिवशी पुण्यात त्यांचे 'स्फोटक' स्वागत झाले. पुण्यात एकापाठोपाठ सलग कमी तीव्रतेच्या स्फोटांनी पुणे हादरले. आज तीन दिवसांनंतर सुशिलकुमार शिंदे यांनी पुण्याचा दौरा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2012 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close