S M L

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर शिवनेरीला अपघात, 1 ठार

06 ऑगस्टमुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या शिवनेरी एस टी बसला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर रात्री पनवेल जवळ अपघात झाला. या अपघातात एक मृत्युमुखी तर दोन जण जखमी झाली आहेत. या अपघातात शिवनेरीचा ड्रायव्हर वाडकर यांचा जागच्या जागीचं मृत्यू झाला. जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2012 08:09 AM IST

06 ऑगस्ट

मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या शिवनेरी एस टी बसला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर रात्री पनवेल जवळ अपघात झाला. या अपघातात एक मृत्युमुखी तर दोन जण जखमी झाली आहेत. या अपघातात शिवनेरीचा ड्रायव्हर वाडकर यांचा जागच्या जागीचं मृत्यू झाला. जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2012 08:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close