S M L

फुलराणी सायना ब्राँझ मेडलची मानकरी

04 ऑगस्टभारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आज महिला एकेरीचं ब्राँझ मेडल पटकालं आहे. ब्राँझ मेडलसाठी तिची गाठ होती चीनच्या झिंग वँगशी... पहिला सेट झिंग वँगनं 21-18 असा जिंकला. पण मॅच दरम्यान वँगच्या पायाला दुखापत झाली. आणि यानंतर तिनं मॅचमधून माघार घेतली. वँगनं माघार घेतल्यानं सायना नेहवालला विजयी घोषित करण्यात आलं. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतानं बँडमिंटनमध्ये पटकावलेलं हे पहिलं मेडल ठरलंय. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने आता तीन मेडल पटकावली आहे. यात 1 सिल्व्हर आणि दोन ब्राँझ मेडलचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2012 01:14 PM IST

फुलराणी सायना ब्राँझ मेडलची मानकरी

04 ऑगस्ट

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आज महिला एकेरीचं ब्राँझ मेडल पटकालं आहे. ब्राँझ मेडलसाठी तिची गाठ होती चीनच्या झिंग वँगशी... पहिला सेट झिंग वँगनं 21-18 असा जिंकला. पण मॅच दरम्यान वँगच्या पायाला दुखापत झाली. आणि यानंतर तिनं मॅचमधून माघार घेतली. वँगनं माघार घेतल्यानं सायना नेहवालला विजयी घोषित करण्यात आलं. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतानं बँडमिंटनमध्ये पटकावलेलं हे पहिलं मेडल ठरलंय. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने आता तीन मेडल पटकावली आहे. यात 1 सिल्व्हर आणि दोन ब्राँझ मेडलचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2012 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close