S M L

सेरेनाने गोल्ड मेडल पटकावले

04 ऑगस्टटेनिसमध्ये अमेरिकेनं गोल्ड मेडलची नोंद केली आहे. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने महिला एकेरीत विजयाची नोंद केली आहे. फायनलमध्ये तिच्यासमोर आव्हान होतं ते रशियाच्या मारिया शारापोव्हाचं... फायनल मॅच चुरशीची होईल असं वाटत होतं. पण सेरेनानं ही मॅच एकतर्फी जिंकली. पहिला सेट तीनं 6-0 असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्येही सेरेनाचंच वर्चस्व राहिलं. शारापोव्हाला केवळ 1 गेम जिंकता आला. दुसर्‍या सेटमध्ये सेरेनानं 6-1 अशी मात करत गोल्ड मेडल पटकावलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2012 02:50 PM IST

सेरेनाने गोल्ड मेडल पटकावले

04 ऑगस्ट

टेनिसमध्ये अमेरिकेनं गोल्ड मेडलची नोंद केली आहे. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने महिला एकेरीत विजयाची नोंद केली आहे. फायनलमध्ये तिच्यासमोर आव्हान होतं ते रशियाच्या मारिया शारापोव्हाचं... फायनल मॅच चुरशीची होईल असं वाटत होतं. पण सेरेनानं ही मॅच एकतर्फी जिंकली. पहिला सेट तीनं 6-0 असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्येही सेरेनाचंच वर्चस्व राहिलं. शारापोव्हाला केवळ 1 गेम जिंकता आला. दुसर्‍या सेटमध्ये सेरेनानं 6-1 अशी मात करत गोल्ड मेडल पटकावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2012 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close