S M L

सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

06 ऑगस्टराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मृणालिनी काकडे यांनी सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाला आव्हान, देणारी याचिका केली होती. मुंबई हायकोर्टानेही, ही याचिका फेटाळली होती. हायकोर्टाच्या निर्णयानंतर काकडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळून लावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2012 10:16 AM IST

सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

06 ऑगस्ट

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मृणालिनी काकडे यांनी सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाला आव्हान, देणारी याचिका केली होती. मुंबई हायकोर्टानेही, ही याचिका फेटाळली होती. हायकोर्टाच्या निर्णयानंतर काकडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळून लावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2012 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close