S M L

अमेरिकेत गुरुद्वारामध्ये गोळीबार, 6 जण ठार

06 ऑगस्टअमेरिकेत विस्कॉन्सिन येथील गुरुद्वारात रविवारी सकाळी एका माथेफिरूने बेछून गोळीबार केला. यात 6 जण ठार झाले आहेत. तर 20 जण जखमी झालेत. त्यातल्या तिघांची अवस्था गंभीर आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. हातात दोन हँडगन घेऊन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं हा गोळीबार केला. गोळीबार करणार्‍याच्या मनगटावर 9/11चं टॅटू होतं. त्याला मारण्यात पोलिसांना यश आलंय. एफबीआय (FBI) याचा तपास करतंय. हा दहशतवादी कट आहे, याचा तपासही FBI करतंय. अमेरीकेतील इंडियन कॉन्सुलेट या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2012 10:29 AM IST

अमेरिकेत गुरुद्वारामध्ये गोळीबार, 6 जण ठार

06 ऑगस्ट

अमेरिकेत विस्कॉन्सिन येथील गुरुद्वारात रविवारी सकाळी एका माथेफिरूने बेछून गोळीबार केला. यात 6 जण ठार झाले आहेत. तर 20 जण जखमी झालेत. त्यातल्या तिघांची अवस्था गंभीर आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. हातात दोन हँडगन घेऊन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं हा गोळीबार केला. गोळीबार करणार्‍याच्या मनगटावर 9/11चं टॅटू होतं. त्याला मारण्यात पोलिसांना यश आलंय. एफबीआय (FBI) याचा तपास करतंय. हा दहशतवादी कट आहे, याचा तपासही FBI करतंय. अमेरीकेतील इंडियन कॉन्सुलेट या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2012 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close