S M L

पुण्यात सायकल खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

07 ऑगस्टपुण्यामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा तपास करण्यासाठी आता शहरातील सगळ्या लॉजची तपासणी पोलीस करत आहे. त्याचबरोबर सुरक्षेचे उपायही केले जात आहे. या स्फोटांमध्ये झालेला सायकलींचा वापर लक्षात घेऊन आता सायकल विकत घेण्यासाठी फोटो आयडेंटीफिकेशन प्रुफ देणं बंधनकारक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. सायकल विक्रेत्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सायकलच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत अशा सूचनाही पोलिसांनीदिल्या आहे. लहान मुलांसाठी सायकल विकत घेतली जात असेल तर पालकांचं फोटोआयडी घेतलं जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2012 12:58 PM IST

पुण्यात सायकल खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

07 ऑगस्ट

पुण्यामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा तपास करण्यासाठी आता शहरातील सगळ्या लॉजची तपासणी पोलीस करत आहे. त्याचबरोबर सुरक्षेचे उपायही केले जात आहे. या स्फोटांमध्ये झालेला सायकलींचा वापर लक्षात घेऊन आता सायकल विकत घेण्यासाठी फोटो आयडेंटीफिकेशन प्रुफ देणं बंधनकारक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. सायकल विक्रेत्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सायकलच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत अशा सूचनाही पोलिसांनीदिल्या आहे. लहान मुलांसाठी सायकल विकत घेतली जात असेल तर पालकांचं फोटोआयडी घेतलं जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2012 12:58 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close