S M L

उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान, 50 पर्यटक अडकले

07 ऑगस्टउत्तराखंडमध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू आहे. उत्तरकाशीमध्ये भटवारी आणि सुकीटोप दरम्यान एक पूल कोसळल्याने 50 पर्यटक अडकले आहे. त्यांच्याशी संपर्क साधणं आणि अत्यावश्यक वस्तू पोचवणं कठीण बनलंय. त्यांची कोणतीही माहिती नसल्याचे तिथल्या स्थानिक प्रशासनाने सांगितलंय. या पावसात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 70 गावांचा संपर्क तुटला आहे. 20 हजार लोकांना पावसाचा फटका बसलाय. तर चारधाम यात्रेवर असलेले 3 हजार यात्रेकरू अजून ठिकठिकाणी अडकलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2012 07:30 AM IST

उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान, 50 पर्यटक अडकले

07 ऑगस्ट

उत्तराखंडमध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू आहे. उत्तरकाशीमध्ये भटवारी आणि सुकीटोप दरम्यान एक पूल कोसळल्याने 50 पर्यटक अडकले आहे. त्यांच्याशी संपर्क साधणं आणि अत्यावश्यक वस्तू पोचवणं कठीण बनलंय. त्यांची कोणतीही माहिती नसल्याचे तिथल्या स्थानिक प्रशासनाने सांगितलंय. या पावसात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 70 गावांचा संपर्क तुटला आहे. 20 हजार लोकांना पावसाचा फटका बसलाय. तर चारधाम यात्रेवर असलेले 3 हजार यात्रेकरू अजून ठिकठिकाणी अडकलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2012 07:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close