S M L

राज्यसभेत पहिल्याच भाषणात शिंदेंना मागावी लागली माफी

09 ऑगस्टराज्यसभेत गृहमंत्री म्हणून पहिलंच भाषण देणार्‍या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना माफी मागावी लागली आहे. आसाम हिंसाचारावर, शिंदे उत्तर देत असताना खासदार जया बच्चन यांनी एक दोन वेळा आपला आक्षेप नोंदवला. तेव्हा ही अत्यंत गंभीर चर्चा आहे. फिल्मवर चर्चा सुरू नाही, असा टोमणा सुशीलकुमार शिंदेंनी जया बच्चन यांना मारला.आणि त्यावर जया बच्चन यांच्यासह सर्व विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ सुरु केला. अखेर सुशील कुमार शिंदेंना माफी मागत आपले शब्द मागे घ्यावे लागले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2012 10:27 AM IST

राज्यसभेत पहिल्याच भाषणात शिंदेंना मागावी लागली माफी

09 ऑगस्ट

राज्यसभेत गृहमंत्री म्हणून पहिलंच भाषण देणार्‍या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना माफी मागावी लागली आहे. आसाम हिंसाचारावर, शिंदे उत्तर देत असताना खासदार जया बच्चन यांनी एक दोन वेळा आपला आक्षेप नोंदवला. तेव्हा ही अत्यंत गंभीर चर्चा आहे. फिल्मवर चर्चा सुरू नाही, असा टोमणा सुशीलकुमार शिंदेंनी जया बच्चन यांना मारला.आणि त्यावर जया बच्चन यांच्यासह सर्व विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ सुरु केला. अखेर सुशील कुमार शिंदेंना माफी मागत आपले शब्द मागे घ्यावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2012 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close