S M L

टोलसंबंधी मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरे यांना आश्वासन

10 ऑगस्ट, मुंबईमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. टोलच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय. येत्या दहा दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांसोबत बैठक बोलावण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यानी दिलंय. या बैठकीत मनसेलाही सहभागी करुन घेतलं जाणार आहे अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2012 08:57 AM IST

टोलसंबंधी मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरे यांना आश्वासन

10 ऑगस्ट, मुंबई

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. टोलच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय. येत्या दहा दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांसोबत बैठक बोलावण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यानी दिलंय. या बैठकीत मनसेलाही सहभागी करुन घेतलं जाणार आहे अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2012 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close