S M L

गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादीचं अभय

09 ऑगस्टजळगाव घरकुल घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. हायकोर्टान निर्णय दिल्यानंतर देवकरांनी पक्षाकडे राजीनामा सोपवला आहे. पण सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीनंही देवकरांना अभय दिलंय. देवकरांबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार आहे तोपर्यंत देवकर हे मंत्रीच आहेत असंही पक्षाचे प्रवक्ते मदन बाफना यांनी स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2012 01:12 PM IST

गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादीचं अभय

09 ऑगस्ट

जळगाव घरकुल घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. हायकोर्टान निर्णय दिल्यानंतर देवकरांनी पक्षाकडे राजीनामा सोपवला आहे. पण सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीनंही देवकरांना अभय दिलंय. देवकरांबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार आहे तोपर्यंत देवकर हे मंत्रीच आहेत असंही पक्षाचे प्रवक्ते मदन बाफना यांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2012 01:12 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close