S M L

मुंबईत ताडदेव परिसरात एव्हरेस्ट टॉवरला आग

09 ऑगस्टमुंबईतल्या ताडदेव परिसरात असलेल्या एव्हरेस्ट इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या नवव्या मजल्यावर असलेल्या ऑफिसला ही आग लागलीय. आगीची तीव्रता मोठी आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे आठ टँकर्स ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या इमारतीमध्ये अडकलेल्या सर्व 14 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. लवकरच ही आग आटोक्यात आणण्यात येईल, असं अग्निशमन दलानं म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2012 02:27 PM IST

मुंबईत ताडदेव परिसरात एव्हरेस्ट टॉवरला आग

09 ऑगस्ट

मुंबईतल्या ताडदेव परिसरात असलेल्या एव्हरेस्ट इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या नवव्या मजल्यावर असलेल्या ऑफिसला ही आग लागलीय. आगीची तीव्रता मोठी आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे आठ टँकर्स ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या इमारतीमध्ये अडकलेल्या सर्व 14 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. लवकरच ही आग आटोक्यात आणण्यात येईल, असं अग्निशमन दलानं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2012 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close