S M L

राज्य सरकार बरखास्त करण्याची युतीची मागणी

13 ऑगस्टमुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या प्रकरणी निवदेन देण्याची मागणी केली. सेना भाजपचे खासदार आक्रमक होताच काँग्रेसच्या राज्यातील खासदारांनीही उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यानं गदारोळ झाला. त्यानंतर जेवणापूर्वीच लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 13, 2012 10:16 AM IST

राज्य सरकार बरखास्त करण्याची युतीची मागणी

13 ऑगस्ट

मुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या प्रकरणी निवदेन देण्याची मागणी केली. सेना भाजपचे खासदार आक्रमक होताच काँग्रेसच्या राज्यातील खासदारांनीही उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यानं गदारोळ झाला. त्यानंतर जेवणापूर्वीच लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2012 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close