S M L

सीएसटी हिंसाचारात अंडरवर्ल्डचा हात ?

13 ऑगस्टमुंबईत शनिवारी सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचारात अंडरवर्ल्डचा हात असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. अशी खात्रीलायक माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातल्या सूत्रांनी दिली आहे. रझा अकादमीने आयोजित केलेल्या मोर्चामध्ये 'त्या' जमावातला एक गट हिंसा करण्यासाठीच आला होता. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता असाही पोलिसांना संशय असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये जमावाकडे लोखंडी रॉड, पेट्रोल कॅन आणि चाकू असल्याचं दिसलंय. त्यामुळे या संशयाला आणखी बळ मिळालंय. आझाद मैदनातीलं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजमुळे घटनाक्रम समजण्यात मदत होतं आहे.याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 13, 2012 11:31 AM IST

सीएसटी हिंसाचारात अंडरवर्ल्डचा हात ?

13 ऑगस्ट

मुंबईत शनिवारी सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचारात अंडरवर्ल्डचा हात असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. अशी खात्रीलायक माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातल्या सूत्रांनी दिली आहे. रझा अकादमीने आयोजित केलेल्या मोर्चामध्ये 'त्या' जमावातला एक गट हिंसा करण्यासाठीच आला होता. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता असाही पोलिसांना संशय असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये जमावाकडे लोखंडी रॉड, पेट्रोल कॅन आणि चाकू असल्याचं दिसलंय. त्यामुळे या संशयाला आणखी बळ मिळालंय. आझाद मैदनातीलं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजमुळे घटनाक्रम समजण्यात मदत होतं आहे.याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2012 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close