S M L

पुण्यात मणिपुरी तरुणांना मारहाण

13 ऑगस्टपुण्यात वास्तव्य करणार्‍या ईशान्य भारतातील रहिवाशांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. जवळपास 10 जणांना मारहाण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. मुख्यत: ज्यांना मारहाण झालीय ते विद्यार्थी आहेत. सुमारे 4 विद्यार्थ्यांना पूना कॉलेजजवळ अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची तक्रार क ँटोन्मेंट पोलीस ठाण्यात करण्यात आली. प्रेमानंद खोमद्राम या मणिपुरी विद्यार्थ्याला पूना कॉलेजजवळ आणि कहोमदाई पनमेई याला कोंढवा भागात मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणी मणिपुरी रहीवाशी संघटनेनं वरीष्ठ पोलीसांसाची भेटही घेतलीय. भारताचे नागरिक असूनही आम्हाला इथं राहण्यास का विरोध केला जातोय असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 13, 2012 12:18 PM IST

पुण्यात मणिपुरी तरुणांना मारहाण

13 ऑगस्ट

पुण्यात वास्तव्य करणार्‍या ईशान्य भारतातील रहिवाशांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. जवळपास 10 जणांना मारहाण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. मुख्यत: ज्यांना मारहाण झालीय ते विद्यार्थी आहेत. सुमारे 4 विद्यार्थ्यांना पूना कॉलेजजवळ अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची तक्रार क ँटोन्मेंट पोलीस ठाण्यात करण्यात आली. प्रेमानंद खोमद्राम या मणिपुरी विद्यार्थ्याला पूना कॉलेजजवळ आणि कहोमदाई पनमेई याला कोंढवा भागात मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणी मणिपुरी रहीवाशी संघटनेनं वरीष्ठ पोलीसांसाची भेटही घेतलीय. भारताचे नागरिक असूनही आम्हाला इथं राहण्यास का विरोध केला जातोय असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2012 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close