S M L

कुस्तीपटू योगेश्वर दत्त पराभूत

11 ऑगस्टलंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या आणखी एका कुस्तीपटूला पराभवाचा धक्का बसला आहे. 60 किलो वजनी गटात भारताच्या योगेश्वर दत्तला दुसर्‍या फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्या फेरीत बल्गेरियाच्या इरोनोओविच गुडीचा पराभव करत योगेश्वर दत्तनं विजयी सलामी दिली. पण दुसर्‍या फेरीत त्याला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. रशियाच्या बेसिक कुडुकोव्हनं त्याचा 3-0 असा सहज पराभव केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2012 03:28 PM IST

कुस्तीपटू योगेश्वर दत्त पराभूत

11 ऑगस्ट

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या आणखी एका कुस्तीपटूला पराभवाचा धक्का बसला आहे. 60 किलो वजनी गटात भारताच्या योगेश्वर दत्तला दुसर्‍या फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्या फेरीत बल्गेरियाच्या इरोनोओविच गुडीचा पराभव करत योगेश्वर दत्तनं विजयी सलामी दिली. पण दुसर्‍या फेरीत त्याला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. रशियाच्या बेसिक कुडुकोव्हनं त्याचा 3-0 असा सहज पराभव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2012 03:28 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close