S M L

सोलापुरात अल्पवयीन मुलींवर सामुहीक बलात्कार

13 ऑगस्टसोलापूर जिल्हातील माढा तालुक्यात सामुहीक बलात्काराची घटना समोर आली आहे. आडेगाव इथं 7 ऑगस्टला 2 अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार झाला. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह 4 जणांना अटक केली. हे प्रकरण दडपण्याचा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचा प्रयत्न केला. त्या अध्यक्षाला सहआरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी केली. माने यांनी या प्रकरणी पोलिसांनी भेट घेतली आणि ग्रामस्थ प्रकरण दडपत असल्याचा आरोप केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 13, 2012 02:29 PM IST

सोलापुरात अल्पवयीन मुलींवर सामुहीक बलात्कार

13 ऑगस्ट

सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यात सामुहीक बलात्काराची घटना समोर आली आहे. आडेगाव इथं 7 ऑगस्टला 2 अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार झाला. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह 4 जणांना अटक केली. हे प्रकरण दडपण्याचा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचा प्रयत्न केला. त्या अध्यक्षाला सहआरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी केली. माने यांनी या प्रकरणी पोलिसांनी भेट घेतली आणि ग्रामस्थ प्रकरण दडपत असल्याचा आरोप केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2012 02:29 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close