S M L

मुंबई हिंसाचाराचे संसदेत पडसाद

14 ऑगस्टमुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद सलग दुसर्‍या दिवशी संसदेत उमटले. हिंसाचाराच्या मुद्यावरुन आज लोकसभेत, गदारोळ झाला. शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी मुंबई हिंसाचाराच्या घटनेवरुन सरकारवर जोरदार टीका केली. तर राज्यसभेतही हा मुद्दा गाजला. रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. तर हा मोर्चा आयोजित करण्यामागे काँग्रेसच्या मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 14, 2012 09:35 AM IST

मुंबई हिंसाचाराचे संसदेत पडसाद

14 ऑगस्ट

मुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद सलग दुसर्‍या दिवशी संसदेत उमटले. हिंसाचाराच्या मुद्यावरुन आज लोकसभेत, गदारोळ झाला. शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी मुंबई हिंसाचाराच्या घटनेवरुन सरकारवर जोरदार टीका केली. तर राज्यसभेतही हा मुद्दा गाजला. रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. तर हा मोर्चा आयोजित करण्यामागे काँग्रेसच्या मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2012 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close