S M L

बाबा रामदेव यांनी उपोषण सोडलं

14 ऑगस्टयोगगुरु बाबा रामदेव यांनी अखेर पाचव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय. डॉ. आंबेडकर स्टेडियममध्ये पोलिसांनी काल त्यांची सुटका केली होती, पण बाबांनी आपल्या समर्थकांसह तिथंच ठिय्या आंदोलन करत बाहेर पडण्यास नकार दिला होता. पण आज दिल्ली पोलिसांनी बाबांना आणि त्यांच्या समर्थकांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मैदान सोडण्याची विनंती केली आणि बाबांना उपोषण सोडून ते हरिद्वारला निघून गेले आहे. पण उपोषण सोडण्यापूर्वी बाबांनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 14, 2012 09:39 AM IST

बाबा रामदेव यांनी उपोषण सोडलं

14 ऑगस्ट

योगगुरु बाबा रामदेव यांनी अखेर पाचव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय. डॉ. आंबेडकर स्टेडियममध्ये पोलिसांनी काल त्यांची सुटका केली होती, पण बाबांनी आपल्या समर्थकांसह तिथंच ठिय्या आंदोलन करत बाहेर पडण्यास नकार दिला होता. पण आज दिल्ली पोलिसांनी बाबांना आणि त्यांच्या समर्थकांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मैदान सोडण्याची विनंती केली आणि बाबांना उपोषण सोडून ते हरिद्वारला निघून गेले आहे. पण उपोषण सोडण्यापूर्वी बाबांनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2012 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close