S M L

विजय गावित यांच्या गाडीला अपघात

15 ऑगस्टवैद्यकीय शिक्षण मंत्री विजय गावित यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात गावित यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झालीय. त्यांना अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात तातडीने ऍडमिट करण्यात आलंय. गावित यांच्यासोबत 4 जण जखमी झाले आहे. वाशिम इथला शासकीय दौरा आटोपून मोटारीने अकोला इथं येत असताना हा अपघात झाला. मालेगावजवळ त्यांच्या ताफ्यातील एका खाजगी गाडीचं टायर फुटल्याने ही गाडी ताफ्यात घुसली आणि गावित यांच्या गाडीवर जाऊन आदळली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 15, 2012 02:22 PM IST

विजय गावित यांच्या गाडीला अपघात

15 ऑगस्ट

वैद्यकीय शिक्षण मंत्री विजय गावित यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात गावित यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झालीय. त्यांना अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात तातडीने ऍडमिट करण्यात आलंय. गावित यांच्यासोबत 4 जण जखमी झाले आहे. वाशिम इथला शासकीय दौरा आटोपून मोटारीने अकोला इथं येत असताना हा अपघात झाला. मालेगावजवळ त्यांच्या ताफ्यातील एका खाजगी गाडीचं टायर फुटल्याने ही गाडी ताफ्यात घुसली आणि गावित यांच्या गाडीवर जाऊन आदळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2012 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close