S M L

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले, जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

16 ऑगस्टप्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातील रेन्गेपारच्या गावकर्‍यांनी आमदार नाना पडोळे आणि नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे गावकर्‍यांना वाचवण्यात यश आलं. या प्रकरणी नाना पटोले आणि नरेंद्र भोंडेकर यांना अटक करण्यात आली. रेन्गेपार हे गाव वैनगंगा नदीकाठी वसलं असून दरवर्षी नदीला पूर येतो तेव्हा गावातली घरं वाहून जातात. गावकर्‍यांचा पुर्नवसनाचा प्रश्न गेल्या 5 वर्षापासून रखडलाय. त्यामुळे शेवटी आज भाजपच्या आमदारांनी समस्त गावकर्‍यासंह जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2012 10:52 AM IST

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले, जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

16 ऑगस्ट

प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातील रेन्गेपारच्या गावकर्‍यांनी आमदार नाना पडोळे आणि नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे गावकर्‍यांना वाचवण्यात यश आलं. या प्रकरणी नाना पटोले आणि नरेंद्र भोंडेकर यांना अटक करण्यात आली. रेन्गेपार हे गाव वैनगंगा नदीकाठी वसलं असून दरवर्षी नदीला पूर येतो तेव्हा गावातली घरं वाहून जातात. गावकर्‍यांचा पुर्नवसनाचा प्रश्न गेल्या 5 वर्षापासून रखडलाय. त्यामुळे शेवटी आज भाजपच्या आमदारांनी समस्त गावकर्‍यासंह जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2012 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close