S M L

सीसीएसटी हिंसाचार प्रकरणी 40 जणांची ओळख पटली

16 ऑगस्टमुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराच्या तपासाला वेग आला आहे. सीएसटी हिंसाचारप्रकरणी 40 दंगलखोरांची ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे ही ओळख पटवण्यात यश आलंय. सीसीटीव्हीवरून पोलिसांनी 30 मिनिटांची सीडीही तयार केली आहे. पोलिसांची रायफल हिसकावून तोडणार्‍या व्यक्तीलाही अटक करण्यात आलीय. जोगेश्वरीच्या सलीम चौकियाने असं त्याचं नाव आहे. पण या सभेचा आयोजक मौलाना अहमद रेजा अजूनही फरार आहे. तो 'मदिना तुल इल्म' या संघटनेचा प्रमुख आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2012 05:04 PM IST

सीसीएसटी हिंसाचार प्रकरणी 40 जणांची ओळख पटली

16 ऑगस्ट

मुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराच्या तपासाला वेग आला आहे. सीएसटी हिंसाचारप्रकरणी 40 दंगलखोरांची ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे ही ओळख पटवण्यात यश आलंय. सीसीटीव्हीवरून पोलिसांनी 30 मिनिटांची सीडीही तयार केली आहे. पोलिसांची रायफल हिसकावून तोडणार्‍या व्यक्तीलाही अटक करण्यात आलीय. जोगेश्वरीच्या सलीम चौकियाने असं त्याचं नाव आहे. पण या सभेचा आयोजक मौलाना अहमद रेजा अजूनही फरार आहे. तो 'मदिना तुल इल्म' या संघटनेचा प्रमुख आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2012 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close