S M L

पेणमध्ये गणेश मूर्तीची तयारी अंतिम टप्प्यात

18 ऑगस्टगणेशोत्सव आता महिनाभरावर येवून ठेपला आहे. गणेशोमूतीर्ंसाठी जगप्रसिध्द असलेल्या पेणमध्ये सध्या लगबग सुरू आहे ती गणेशमूतीर्ंवर रंगरंगोटीचा अखेरचा हात फिरवण्याची. सुंदर, सुबक गणेशमूर्तींसाठी पेण प्रसिध्द आहे. जगभर मागणी असल्यामुळे वर्षभर इथं मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू असतो. वर्षभरात 20 लाख मूर्ती इंथं बनवल्या जातात. माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि रंगामध्ये वाढ झाल्याने यावेळी मूर्तीच्या किमतीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2012 12:41 PM IST

पेणमध्ये गणेश मूर्तीची तयारी अंतिम टप्प्यात

18 ऑगस्ट

गणेशोत्सव आता महिनाभरावर येवून ठेपला आहे. गणेशोमूतीर्ंसाठी जगप्रसिध्द असलेल्या पेणमध्ये सध्या लगबग सुरू आहे ती गणेशमूतीर्ंवर रंगरंगोटीचा अखेरचा हात फिरवण्याची. सुंदर, सुबक गणेशमूर्तींसाठी पेण प्रसिध्द आहे. जगभर मागणी असल्यामुळे वर्षभर इथं मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू असतो. वर्षभरात 20 लाख मूर्ती इंथं बनवल्या जातात. माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि रंगामध्ये वाढ झाल्याने यावेळी मूर्तीच्या किमतीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2012 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close