S M L

सांताक्रुझमध्ये नाल्यात महिलेचा मृतदेह सापडला

18 ऑगस्टमुंबईतल्या सांताक्रुझ परिसरामध्ये आज सकाळी आठ वाजता पोलिसांना नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या मते महिलेचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे आहे महिलेची अजूनही ओळख पटू शकली नाही. गेल्या पंधरा दिवसातली ही चौथी घटना आहे ज्यामध्ये महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळलेला आहे. याआधी मिरारोड आणि मालाड परिसरामध्ये अशाप्रकारे अनोळखी महिलांचे मृतदेह आढळले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2012 12:45 PM IST

सांताक्रुझमध्ये नाल्यात महिलेचा मृतदेह सापडला

18 ऑगस्ट

मुंबईतल्या सांताक्रुझ परिसरामध्ये आज सकाळी आठ वाजता पोलिसांना नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या मते महिलेचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे आहे महिलेची अजूनही ओळख पटू शकली नाही. गेल्या पंधरा दिवसातली ही चौथी घटना आहे ज्यामध्ये महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळलेला आहे. याआधी मिरारोड आणि मालाड परिसरामध्ये अशाप्रकारे अनोळखी महिलांचे मृतदेह आढळले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2012 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close