S M L

पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकाम पथकावर दगडफेक

18 ऑगस्टपिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेनं मोहिमेला सुरवात केली आङे. 23 अनधिकृत इमारतीवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिकांनी जोरदार विरोध केलाय. काही ठिकाणी दगडफेक,टायर जाळण्याच्या घटना घडली. पोलिसांना यावेळी सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या प्रकरणीत भाजप शहराध्यक्ष एकनाथ पवारसह चौघांना अटक करण्यात आली आहे. तळवडे येथे महिलांनी रास्ता रोको केला. काही ठिकाणी दगडफेकीच्या तुरळक घटना घडल्यात संतप्त लोकांनी टायर जाळले. अनधिकृत बांधकाम पथकासोबत पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2012 02:16 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकाम पथकावर दगडफेक

18 ऑगस्ट

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेनं मोहिमेला सुरवात केली आङे. 23 अनधिकृत इमारतीवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिकांनी जोरदार विरोध केलाय. काही ठिकाणी दगडफेक,टायर जाळण्याच्या घटना घडली. पोलिसांना यावेळी सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या प्रकरणीत भाजप शहराध्यक्ष एकनाथ पवारसह चौघांना अटक करण्यात आली आहे. तळवडे येथे महिलांनी रास्ता रोको केला. काही ठिकाणी दगडफेकीच्या तुरळक घटना घडल्यात संतप्त लोकांनी टायर जाळले. अनधिकृत बांधकाम पथकासोबत पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2012 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close